हेडलाईन


Gold Silver Price Today : उच्चांकीवरून घसरले सोन्याचे दर, चांदीही घसरली, पाहा आजचे लेटेस्ट रेट्स

Gold Silver price today 27 September 2023 : इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार उच्चांकी पातळीवरून आज सोने चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे.

Gold Silver price today 27 September 2023 : इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ५९१०४ रुपयांवर बंद झाला. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो ५९१३४ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याच्या किंमतींमध्ये ३० रुपये प्रति दहा ग्रॅमची घसरण झाली.


सोनं सध्या २,४८१ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त विकलं जात आहे. ११ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ६१५८५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

Gold Silver Price Today : उच्चांकीवरून घसरले सोन्याचे दर, चांदीही घसरली, पाहा आजचे लेटेस्ट रेट्स

मंगळवारी चांदीचा दर ७१३६४ रुपये प्रति किलोवर उघडला. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी ७३०१५ रुपये प्रति किलो या दराने बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात १६५१ रुपयांची घसरण झाली आहे. ४ मे २०२३ रोजी चांदीने ७६४६४ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.

आजचे सोने चांदीचे दर मोबाईलवर चेक करा

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

https://ift.tt/P6WnH5j
via Business group

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा

यात्रा | Travel


शेअर मार्केटNSE India

राजनिती | Politics