Anjali Damania in Police Custody : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया छगन भुजबळ यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार होत्या. मात्र त्यापूर्वीत सांताक्रुझ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जुहू पोलीस ठाण्यात आणलं आहे.
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
टिप्पणी पोस्ट करा